Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

'जेह'चा पहिला वाढदिवस; करिनाने दिल्या खास शुभेच्छा!

तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - अभिनेत्री करिना कपूर नेहमी आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आज सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा मुलगा जेह अली खान एक वर्षांचा झाला आहे. आज जेह आपला पहिला वाढदिवस साजरा आहे आहे. यानिमित्तानं करिनाने एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Jehs First Birthday)

'माझ्या भावा मी आता एक वर्षाचा झालो. चल एकत्र जग पाहूयात. वाढदिवसाच्या शुभेच्छा जेह. तु माझं आयुष्य आहेस.' असे कॅप्शन करिनाने या पोस्टला दिले आहे. या फोटोमध्ये जेह आणि तैमुर रांगत असल्याचे दिसून येत आहे. 2012 साली करिना आणि सैफचे लग्न झाले. त्यानंतर 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जेहचा जन्म झाला. तसेच सोहा अली खानने जेहचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो डान्स करत आहे. सोहाच्या या वाढदिवसाच्या पोस्टवर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना अटक; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: शरद पवार जंतरमंतरवर अभिजीत दिपकेंच्या भेटीला

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT