Jhoome Jo Pathaan Dance Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Song Dance Viral: झुमे जो पठान..., 'डान्स पाहून शाहरुख भाऊंना शोधतोय'

‘झुमे जो पठान’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.

Chetan Bodke

Dance Viral Video: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठान’ चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. ‘पठान’ने फक्त भारतातच नाही तर परदेशातही कोट्यावधींचा गल्ला जमावला. अशातच गाण्यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चित्रपटातील ‘झुमे जो पठान’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. गाण्यावर डान्स करताना एका पठ्ठ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका शिक्षकाचा असल्याचे दिसत आहे. या गाण्याच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहेत. गाण्यावर अनेकांनी व्हिडीओ काढून पोस्ट केल्या पण, या सरांची व्हिडीओ सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. शिक्षकाने ‘पठान’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी समर्थन केलं होतं, पण नंतर त्यांनी शाहरुखचा हा चित्रपट पाहिला आणि त्याचे फॅन झाले. सध्या त्या शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून युजर्स त्यांच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करीत आहे. सध्या या शिक्षकाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवून जाते.

सध्या ही व्हिडीओ सोशल मीडियावर तरुणांच्या मनोरंजनाचे साधन बनले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT