Shahid Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Shahid Kapoor: शाहिदसाठी करीनाने स्वत:च्या 'त्या' सवयी बदलल्या; दोघांच्या ब्रेकअपचं खरं कारण काय?

शाहिदने आतापर्यंत अनेक मुलींना डेट केलं आहे. त्याने डेट केलेल्या अभिनेत्रींची यादी देखील भलीमोठी आहे.

Ruchika Jadhav

Shahid Kapoor: शाहिद कपूर आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज शाहिदचीच सगळीकडे हवा आहे. ९० च्या दशकात शाहिदने आपल्या चित्रपटांतून मोठा नावलैकिक मिळवला. बॉलिवूडच्या या चॉकलेट बॉयचे अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर अफेर राहिले आहेत. आज या बातमीतून शाहिदच्या आयुष्यातील कधीही न वाचलेल्या रंजक गोष्टी जाणून घेऊ. (Latest Shahid Kapoor News)

शाहिदने आतापर्यंत अनेक मुलींना डेट केलं आहे. त्याने डेट केलेल्या अभिनेत्रींची यादी देखील भलीमोठी आहे. मात्र बॉलिवूडच्या बेबोसोबत शाहिदचं नाव बराच काळ गाजलं. जब वी मेट या चित्रपटावेळी या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. या चित्रपटातील त्यांच्या ऑन स्क्रिन केमेस्ट्रीने देखील चाहत्यांची मने जिंकून घेतली.

शाहिदचं पहिल्या नजरेतलं प्रेम

करीना कपूर शाहिदसाठी त्याच्या पहिल्याच नजरेतलं प्रेम आहे असं त्याने स्वत:एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. मात्र त्याचं हे प्रेम काही दिवसचं टिकलं. मुलाखतीमध्ये शाहिदने सांगितलं होतं की, चित्रपटानंतर त्यांच्यामधील भेटीगाठी कमी झाल्या. ते दोघे फार कमी वेळ एकमेकांना भेटू लागले.

शाहिदने पुढे हे देखील सांगितलं की, करीना आणि तो दोघेही विरुद्ध विचारांचे आहेत. करीना अगदीच बडबडी आणि मी अतिशय शांत, कमी बोलणारा. शाहिदसाठी करीनाने स्वत:मध्ये खूप बदल केला होता. ती पूर्ण शाकाहारी झाली होती.

शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप का झालं?

शाहिद त्या काळात नंबर वनवर असलेला हिरो होता. त्याचा स्वभाव आणि कुटुंबिय सर्व चांगले होते. मात्र त्यावेळी करिष्मा आणि बबीता यांना त्यांच नात मान्य नव्हतं. कुटुंबियांच्या सुखासाठी पुढे हे दोघे वेगळे झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मराठमोळा साज, दागिन्यांसह सौंदर्याने वेधले लक्ष

Uddhav Thackeray: दिवाळीपूर्वी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाका; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान|VIDEO

Rakul Preet Singh: रकुलप्रित सिंंगची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

अनैतिक संबंधातून रक्तरंजित थरार; गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT