Tina Ahuja Saam tv
मनोरंजन बातम्या

Tina Ahuja: गोविंदा-सुनीताच्या नात्याबद्दल मुलीने उघड केलं सत्य; म्हणाली, 'गेल्या दोन वर्षांत खूप बदल…'

Tina Ahuja: गोविंदा आणि सुनीता आहुजाची मुलगी टीना आहुजाने त्यांच्या नात्यात सुरू असलेल्या तणावाबद्दल भाष्य केलं आहे. टीना म्हणाली की गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास होत आहे.

Shruti Vilas Kadam

Tina Ahuja: गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं नातं गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. जरी अभिनेता त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे सांगत असला तरी, दररोज वेगवेगळ्या अपडेट्स येत राहतात. अलीकडेच सुनीताने गोविंदावर एक्स्ट्र मॅरेटर अफेअर असल्याचा आरोप केला. आता, त्यांची मुलगी टीनाने या कपलच्या नात्यात असलेल्या दुराव्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

टीनाने सुनीतासाठी एक भेटवस्तू खरेदी केली

महिला दिनाच्या निमित्ताने, टीनाने तिच्या आईच्या यूट्यूब चॅनेलवर ब्लॉगिंग केले. तिने सुनीताला सूर्यफूल आणि सॉलिटेअर अंगठी गिफ्ट म्हणून दिली. व्हिडिओमध्ये टीना म्हणाली, "आम्ही महिला इतरांसाठी खूप काही करतो पण स्वतःबद्दल कधीच विचार करत नाही. म्हणूनच मी माझ्या लेडीसाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला."

टीना दुसऱ्या शहरात राहते

दरम्यान, टीनाने गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाबद्दलही सांगितले. ती म्हणाली, "ही दोन वर्षे चांगली नाही गेली." खूप चढ-उतार आले. खरं सांगायचं तर, गेल्या दोन वर्षांत घरी खूप काही चालू होते." "हे सांगताना ती सुनीतासाठी कार्ड आणि फुले खरेदी करताना दिसली. टीना पुढे म्हणाली की ती आता दुसऱ्या शहरात राहते.

सुनीता म्हणाली, "मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत, पण आता मी स्वतःसाठी जगायला लागली आहे. मला चांगले आयुष्य मिळायला पाहिजे होते. मी एक राजेशाही जीवन जगणार आहे. यावर टीना म्हणाली, "आपण स्वतःवर अवलंबून असले पाहिजे दुसऱ्यांवर नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT