Gautami Patil Mother Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Mother: गौतमीच्या आईला पाहिलंत का? पहिलाच VIDEO होतोय भन्नाट व्हायरल

Gautami Patil Aai Viral Video: खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतता. अशात गौतमीच्या आईचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Gautami Patil: आपल्या नृत्याने संपूर्ण तरुणाईला घायाळ करणारी नृत्यांगणा म्हणून सध्या गौतमी पाटील मोठ्या चर्चेत आहे. गौतमी डान्ससह तिच्या खसगी आयुष्यामुळे देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतता. अशात गौतमीच्या आईचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. (Marathi News)

गौतमी पाटील आणि तिचं खासगी आयुष्य या बाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चांना उधाण येतं. तिचे बाबा आणि आई हे दोघेही वेगळे राहतात. काही दिवसांपूर्वी गौतमीचे बाबा रवींद्र पाटील माध्यमांसमोर आले होते. आता गौतमीच्या आईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि गौतमी तिच्या आईसह उभी आहे. तरुण या व्हिडिओमध्ये गौतमी आणि तिच्या आईकडे पाहून एक चारोळी म्हणतो. 'उंबराच्या झाडाला दत्ताची सावली, गौतमीला जन्म देणारी धन्य ती माऊली...', असं या तरुणाने म्हटलं आहे.

व्हिडिओ समोर येताच गौतमीच्या आईला पाहून नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने खरंच किती साधी आहे तुझी माऊली ताई, असं म्हटलं आहे. तर काहींनी गौतमीला बाबांकडे देखील लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. बाप कसा असला तरी तो बापच असतो. आज तो होता म्हणून आपण हे जग बघितलं येवडा विचार केला तरी बाप काय आहे हे समजेल, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

गौतमीची (Gutami Patil) आई आणि बाबा दोघेही वेगळे राहतात. गौतमी लहानपणापासून आपल्या आईसोबत राहते. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या बाबांनी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले होते. तसेच गौतमीने एकदातरी आपल्याला भेटण्यास यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता आईसोबत गौतमीचा आनंद आणि सुख पाहून चाहते गौतमीला तिच्या बाबांची आठवण करुन देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT