Ranbir Kapoor And Sai Pallavi Photos Viral From Ramayana Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Ramayana Movie : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. सध्या इन्स्टाग्रामवर शूटिंग दरम्यानचे रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे काही फोटोज् व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Ranbir Kapoor And Sai Pallavi Photos Viral From Ramayana Movie

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटोज् आणि व्हिडीओज सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अशातच, सध्या सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचे काही फोटोज् आणि व्हिडीओज तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच रणबीर प्रभू श्री रामाच्या लूकमध्ये तर पल्लवी सीता मातेच्या लूकमध्ये दिसत आहे. (Bollywood)

चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ‘ग्लॅमब्लिट्झ’ नावाच्या इन्स्टा पेजवर चित्रपटाच्या सेटवरील फोटोज् सध्या व्हायरल होत आहे. रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे. रणबीर आणि पल्लवीचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांना रणबीर आणि पल्लवीची जोडी आवडली आहे तर, काहींनी या फ्रेश जोडीचे कौतुक केले आहे. (Social Media)

चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ‘ग्लॅमब्लिट्झ’ नावाच्या इन्स्टा पेजवर चित्रपटाच्या सेटवरील फोटोज् सध्या व्हायरल होत आहे. रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे. रणबीर आणि पल्लवीचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांना रणबीर आणि पल्लवीची जोडी आवडली आहे तर, काहींनी या फ्रेश जोडीचे कौतुक केले आहे. (Bollywood Film)

२०२५ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. रणबीरने असेही सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगपासून तो पूर्णपणे शाकाहारी बनला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, रणबीर कपूर, साई पल्लवीसह यश, लारा दत्त, अरूण गोविल, शीबा चड्ढा, आदिनाथ कोठारे सह अनेक स्टारकास्ट चित्रपटामध्ये दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT