Bigg Boss OTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT: रफ्तारच्या रॅपवर सलमानचा स्वॅग; बिग बॉस ओटीटी 2 'Anthem Song' रिलीज

Anthem Song Released: सलमान खान रॅपर रफ्तारसोबत हटके अंदाजात दिसतो आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss OTT 2 Anthem: टीव्ही मनोरंजन विश्वातील बिग बॉस रिअॅलिटी शो हा चांगलाच लोकप्रिय आहे. सध्या या शोच्या दुसऱ्या सिझनची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकही बिग बॉस OTT सीझन 2 च्या प्रतिक्षेत आहे. आगामी शोमध्ये बॉलिवूडचा दंबंग अभिनेता सलमान खान दिसणार आहे.

नुकतेच, निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी २' चे अँथम गाणे रिलीज केले आहे, ज्यामध्ये सलमान खान रॅपर रफ्तारसोबत हटके अंदाजात दिसतो आहे. बिग बॉस OTT 2 १७ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.(Entertainment News Marathi)

'बिग बॉस OTT 2' येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. नुकतच निर्मात्यांनी 'किसकी लगेगी, किसकी बचेगी है आपके पॉवर में, क्योंकी जनता है असली बॉस अशी टॅगलाइन देत या 'बिग बॉस ओटीटी २' चे अॅंथम गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. आहे.

आतापर्यंत निर्मात्यांनी 'बिग बॉस OTT 2' मधील स्पर्धकांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. धीरज धुपर, फैझू शेख, जिया शंकर, राजीव सेन, पूजा गौरपासून ते अंजली अरोरा आणि आदित्य नारायण हे कलाकार या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस OTT' हा डिजिटल रिॲलिटी शो असून २०२१ मध्ये याचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Maharashtra News Live Update: मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बोलवली बैठक

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

Om chanting: रोज ‘ओम’चा जप केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या आध्यात्मिक फायदे

SCROLL FOR NEXT