Esha Gupta canva
मनोरंजन बातम्या

Esha Gupta: तोकडे कपडे घातल्याने बॉयफ्रेंड रागवायचा, प्रत्येक गोष्टीवर टोकायचा; इशा गुप्ताने सांगितली आपबिती

Esha Gupte ex bf: बॉलिवूडची बोल्ड क्विन ईशा गुप्ताने नुकत्याच झालेया इंटरव्ह्यूत बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये तिच्या सोबत होणाऱ्या वर्तवणुकीबद्दल सांगितले. जाणून घ्या सविस्तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री ईशा गुप्ताने अनेक वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. तिच्या 'जन्नत' या २०१२ मध्ये आलेल्या चित्रपटापासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत तिने पदार्पण केलं. तेव्हापासून प्रत्येक बोल्ड लुकने ती चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत असते. ईशा गुप्ताने हिंदी फिल्म इंडस्ट्रीबद्दल असे म्हंटले आहे की, 'इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटायला लागतं की, तुम्ही त्या कुळाचेच आहात.'

पुढे तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला 'बोल्ड सिम्बॉल' हा टॅग मिळवून दिला . या आधी हा टॅग जीनत अमान या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला होता. ईशा गुप्ताने जन्नत या चित्रपटात काम केल्यावर हा टॅग तिला देण्यात आला. त्यावर तिला वाटले की, बोल्ड अ‍ॅक्टरेस ही ओळख पुसून टाकणे कढीण आहे. तिला बॉलिवूड इंडस्ट्रीवर खूप विश्वास आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून हे नाव तिला दिले आहे.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये रुस्तम अ‍ॅक्टरेस ईशा गुप्ता ने एकाच मुलाला डेट केले. मात्र त्यानेच तिला कामाच्या वेळेस असुरक्षितता जाणवून दिली. तो नेहमीच तिला प्रत्येक कामाच्या गोष्टीत टोकायचा. तो म्हणायचा, 'तुला अमूक अभिनेत्री सारखं व्हायचं असेल तर हे कपडे नको घालूस, तुझ्या कपड्यांमध्ये बदल कर. तु जिन्स आणि स्पेगेटी टॉपचा वापर कर. 'तोकडे कपडे घालू नकोस', अरे, हे काम करायचं असेल हे तर गाणं करू नकोस, या कामाचा तुला फायदा होणार नाही.' तेव्हा ईशा गुप्ता त्याच्या हो ला हो मिळवायची. याच कारण म्हणजे तिला वाटणारी हिंदी फिल्म इंडस्ट्रिची असुरक्षितता.

ईशा गुप्ताच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या डोक्यात इंडस्ट्रिबद्दल सतत वाईट गोष्टी आणि असुरक्षित गोष्टी भरल्या होत्या. त्याच्या बोलण्यावर ती नेहमी नकार द्यायची. तो तिला म्हणायचा , 'तुला साइड रोल मिळवायचे असतील तर , तुझ्यातला बोल्डपणा तुला कमी करावा लागेल. तरच तू त्यासाठी पात्र ठरशील.' या वर तिने विचार केला आणि तिला कळलं की, तिच्यात एक वेगळेपण आहे जे कोणाकडे नाहीए. तिच्याकडे सुंदरता आहेच पण त्या सोबत ती, ती बोल्ड लूकसाठी परफेक्ट आहे अशी तिलाच खात्री आणि आत्मविश्वास होता. तिने या गोष्टींचा विचार करत करियर घडवले आणि इंडस्ट्रिमध्ये एक स्टार बनली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: बारामतीत अजित पवार यांच्या अस्थीचे विसर्जन

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

Korean Skin Care: ग्लोईंग आणि कोरियन ग्लास स्किन पाहिजे? मग रोज रात्री झोपताना 'ही' घरगुती पेस्ट नक्की लावा

Valentine Day 2026: प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात कधी होणार? जाणून घ्या प्रत्येक दिवस का आहे खास?

SCROLL FOR NEXT