Kiran- Vaishnavi Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran- Vaishnavi Wedding: वैष्णवी होणार किरणची नवरी; हातावर रंगली मेहंदी; Video पाहा

Kiran- Vaishnavi Wedding: किरण व वैष्णवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Manasvi Choudhary

सध्या मनोरंजनविश्वात लग्न सराई सुरू झाली आहे. मराठीतील अनेक कलाकार लग्न करत आहेत. नुकतंच धुमधडाक्यात 'रंग माझा वेगळा' अभिनेत्री रेश्मा शिंदेचं लग्न पार पडलं. यानंतर आता 'लागिर झालं जी' फेम अभिनेता देखील लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाविषयीचे अनेक अपडेट किरण चाहत्यांना देत आहे.

१४ डिसेंबर २०२४ ला किरण गर्लफ्रेंड वैष्पणवीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे सोशल मीडियावर या दोघांनीही लग्नाची तारीख सांगितली आहे. आता या दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. अभिनेत्री वैष्णवीने तिची मेहंदी कार्यक्रमाची व्हिडीओ शेअर केली आहे.

वैष्णवीच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी रंगली आहे. वैष्णवीच्या घरी लग्नविधींना सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचे फोटो व्हायरल झाले आहेत. मेहंदी कलरच्या साडीमध्ये वैष्णवी फारच सुंदर दिसत आहे. तिने लूकवर मॅचिंग ज्वेलरी घातली आहे. वैष्णवीच्या हाताला मेहंदी लागली आहे. फुलांच्या माळांनी वैष्णवीचं घर सजवण्यात आलं आहे. वैष्णवीने शेअर केलेले हे फोटो खुपच सुंदर दिसत आहेत.

या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे तर, किरण हा लोकप्रिय अभिनेता आहे. तर वैष्णवी देखील अभिनेत्री आहे. या दोघांनीही टीव्ही मालिकेतून त्यांचा प्रवास सुरू केला आहे. दोघांनीही देवमाणूस या मालिकेत एकत्र काम केले आहे. आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत यामुळे चाहते देखील या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT