Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमीनं मार्केट केलंय जाम! गाणं.. सिनेमा... आता केली नव्या प्रोजेक्टची घोषणा

गौतमीची प्रसिद्धी पाहून तिला आधाची काही गाणी आणि सिनेमाची ऑफर मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gautami Patil: डान्सर गौतमी पाटील सध्या भरल्यात फॉर्मात आहे. गौतमी पाटील म्हटलं की वाद असं समीकरण काही दिवसांपूर्वीपर्यंत होतं. आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. अश्लील हावभाव केलेले व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र त्यानंतर गौतमीच्या करिअरचा ग्राफ वरवर जाताना दिसत आहे.

गौतमीचे चुकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने माफी मागतली होती. यानंतर अशी चूक होणार नाही असं आश्वासनही तिने दिलं. त्यानंतर गौतमीच्या लाईव्ह शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गौतमीची प्रसिद्धी पाहून तिला आधाची काही गाणी आणि सिनेमाची ऑफर मिळाली आहे. आता गौतमी एका वेब सीरिजमध्येही झळकणार आहे. तिने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.  (Latest Marathi News)

दोन-तीन गाणी आणि एक चित्रपट तसेच वेब सीरिज अशी कामं सुरु आहेत. ही वेब सीरीज आणि चित्रपट कुठले आहेत, याबाबत गौतमीने काहीही माहिती दिली नाही. वेब सीरिजचं नाव किंवा तयांच्या विषयाबद्दल आत्ताच सांगता येणार नाही. तुम्हाला लवकरच कळेल असं गौतमीने म्हटलं.

गौतमी पाटीलच्या नावाने जेवणाची थाळी

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील हॉटेल सुमनमध्ये गौतमी पाटील हिच्या नावे स्पेशल थाळी सुरू केली आहे. गौतमी पाटील या नावाने सुरू केलेल्या थाळीला खवय्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटीलच्या तिन्ही आवडीच्या भाज्या या थाळीत समाविष्‍ठ केल्‍या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT