Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Viral Video: उर्फी जावेदची बोल्ड दिवाळी पाहून चाहते हैराण, नक्की पाहा हा व्हिडिओ

उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या खास शैलीत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. कधी लोकांकडून तिचे कौतुक होते तर कधी तिला तिच्या फॅशन सेन्समुळे चांगले सुनावले देखील जाते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. पण, तिची ही शैली लोकांना आवडली नाही. तिचा हा व्हिडीओ पाहून लोक संतापले आहेत आणि तिच्यावर टीका सुद्धा करत आहेत.

उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. उर्फीने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना टॉपलेस झाली आहे. उर्फीने दिवाळीच्या शुभेच्छांचा हा टॉपलेस व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या वेळी केलेला तिचा बोल्ड लूक लोकांना आवडलेला नाही. (Viral Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की अभिनेत्री टॉपलेस दिसत आहे. तिच्या समोरच्या टेबलावर अनेक दिवे ठेवलेले आहेत. रणबीर कपूरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातील 'आज जाने की जिद ना करो' हे गाणे व्हिडिओच्या मागे वाजत आहे. तसेच उर्फी तिच्या हातातील एक मोठा लाडू खाताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT