Chhaava Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या धामधुमीतही 'छावा'नं मारली बाजी, ६०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू

Chhaava Box Office Collection Day 24 : 'छावा'ने रविवारी देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने २४व्या दिवशी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'छावा' हा विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24

  • छावा पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दूसरा दिवस-39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस-24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस-32 कोटी रुपये

  • सातवा दिवस 21.5 कोटी रुपनों

  • आठवा दिवस 23 कोटी रुपये

  • नववा दिवस 45 कोटी रुपये

  • यहावा दिक्स 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस-19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस-21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस 400 कोटीचा टप्पा पार

  • सीलावा दिवस-21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस-25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस-8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस -5.50 कोटी रुपये

  • विसावा दिवस-5.75 कोटी रुपये

  • एकवीसावा दिवस-5.53 कोटी रुपये

  • बाविसावा दिवस - 6.30 कोटी रुपये

  • तेवीसावा दिवस - 16.5 कोटी रुपये

  • चोवीसावा दिवस - 11.5 कोटी रुपये

  • एकूण - 520.55 कोटी रुपये

'छावा'ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा'ने पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी कमावले. 'छावा' चित्रपटाने 24 व्या दिवशी 11.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंत 'छावा'ने 520.55 कोटी रुपये कमावले आहे. आता 'छावा' चित्रपटाची ६०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे.

'छावा' चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) साकारली आहे. तसेच चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे. 'छावा' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'छावा'ने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT