Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "तुला बंदूक दिली तर कोणावर साधणार निशाणा?" डॉ निलेश साबळेच्या प्रश्नावर जान्हवीची जबर रिअ‍ॅक्शन

Bigg Boss Marathi Nilesh Sable: बिग बॉसच्या घरात निलेश साबळेची एन्ट्री झाली आहे. याचदरम्यान त्यांनी स्पर्धकांना प्रश्न विचारले आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ८ वा आठवडा सुरू आहेत. प्रत्येक आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवीन समीकरणे पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात शनिवारी आणि रविवारी भाऊचा धक्का कार्यक्रम असतो. भाऊचा धक्का या कार्यक्रमात रितेश देशमुख सर्व स्पर्धकांची शाळा घेतात.

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमाचे निवेदक निलेश सांबळे दिसत आहे. प्रोमोमध्ये, निलेश सांबळेच्या प्रश्न उत्तरांचा क्लास सुरू झालेला पाहायला मिळतो. दरम्यान निलेश बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न “घरात कोण असा काकाकुवा आहे ज्याला तुम्ही अजून ओळखू नाही शकला? कोण चायनिज कोथिंबीर आहे जिला तुम्हाला बाहेर काढवासं वाटतं? जान्हवी, जर बंदूक तुमच्या हातात दिली तर कोणावर निशाणा साधालं?”

दरम्यान आजच्या एपिसोड फार रंजक असणार आहे. बिग बॉसच्या घरातील निलेश साबळे यांच्या खेळीने कोणत्या स्पर्धकांची उत्तर देताना बत्तीगुल होणार आहे हे पाहणं महत्वाचे असेल. बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्याचा अरबाज पटेल हा कॅप्टन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

SCROLL FOR NEXT