Parineeti Raghav Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Parineeti Raghav Viral Video : बाबो! राघवने इकडे-तिकडे पाहिलं आणि पटकन परिणीतीला...; रोमॅन्टीक Video व्हायरल

kissing Viral Video Raghav Parineeti engagement: त्यांच्या एंगेजमेंन्टमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Romantic Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चढ्ढा या दोघांच्या साखपुड्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर काल या चर्चा सत्यात उतरल्यात. काल राघव आणि परिणीती या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावेळी दोघांनीही सुंदर पोषाख परिधान केला होता. सध्या त्यांच्या एंगेजमेंन्टमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video)

दिल्लीमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही साखरपुडा पार पडला. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आपल्या आयुष्यातील हा खास क्षण आणखी सुंदर करण्यासाठी दोघांनीही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिश मल्होत्रा याने तयार केलेले पोषाख परिधान केले होते.

सोशल मीडियावर या दोघांनीही आपल्या साखरपुड्याचे काही खास फोटो पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेजमेंन्टमधील काही व्हिडिओ देखील शेअर केलेत. यातील एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण व्हिडिओमध्ये राघवने परिणीतीला सर्वांसमोर कीस केलं आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की, परिणीती आणि राघव दोघेही पाहुण्यांच्या घोळक्यात उभे आहेत. तसेच परिणीतीच्या चित्रपटातील ओ माही... हे गाणं सुरू आहे. परिणीती राघवकडे बघत या गाण्याचे बोल गुणगूणत आहे. यावेळी राघव आपल्याकडे कोणील पाहतय की नाही यासाठी एक नजर फिरवतो आणि पटकन परिणीतीला कीस करतो.

परिणीती मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे. तिच्या दमदार अभिनयाने ती घराघरात पोहचली आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा (Engagement) झाल्याने चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षा असं त्याने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बानगे गावात दुर्मिळ प्रकार, म्हशीला जन्मलं दोन तोंडांचं रेडकू

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरण; बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

SCROLL FOR NEXT