Alia Bhatt Ranbir Kapoor  Instagram @instantbollywood
मनोरंजन बातम्या

Alia-Ranbir: ९ महिन्यांनी आलिया-रणबीरचा खास फोटो व्हायरल, पाहा कसे होतो त्यांचे प्रपोजल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लग्नाआधीच फोटो व्हायरल.

Pooja Dange

Alia Bhatt and Ranbir Kapoor Viral Photo: बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया आणि रणबीर अनेकांची आवडती जोडी आहे. आलिया आणि रणबीरची नेहमीच चर्चा होत असते. दोघेही सध्या त्यांची मुलगी राहाचे संगोपन करण्यात व्यस्त आहेत. या क्युट कपलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रणबीर आलियाला प्रपोज करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आलियाला गुडघ्यांवर बसून प्रपोज करत आहे. यावेळी आलियाने डार्क ग्रीन रंगाचा टीशर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट घातली आहे. तर एका हाताने ती तिचे डोळ्यातील अश्रू पुसत आहे. (Alia Bhatt)

या फोटोमध्ये रणबीरने ब्लु शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली आहे. तसेच रणबीर गुडघ्यांवर बसलेला दिसत आहे. त्याच्या दोन्ही हातात रिंगचा बॉक्स पकडला आहे. हा फोटो रणबीर आलिया यांनी शेअर केलेला नसून त्यांच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येत आहे. (Ranbir Kapoor)

रणबीर आलिया यांचा हा फोटो एखाद्या चित्रपटातील असल्याचे तुम्हाला वाटू शकते. परंतु हा फोटो मसाई मारा येथील आहे. जिथे रणबीरने आलियाला प्रपोज केले होते. त्यांच्या प्रपोजच्या ठिकाणाविषयी आलियाने 'कॉफी विथ करण'मध्ये सांगितले होते.

आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ला मुलगी राहाला जन्म दिला. नुकतीच आलिया तिच्या कुटुंबियांसोबत ख्रिसमस साजरा करताना दिसली होती. या सेलिब्रेशनमध्ये रणबीर कपूर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. त्याशिवाय आलिया तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI बदनेचे लोकेशन सापडलं, कुठं लपून बसला?

Thamma Cast Fees : रश्मिका मंदाना की आयुष्मान खुराना; 'थामा'साठी कोणी घेतलं तगडे मानधन?

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १ लाख ४० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

दिवाळीनंतर सोन्याचे भाव वधारले; चांदीचा दर जैसे थे, आठवड्याच्या शेवटी सोनं कितीनं महागलं?

SCROLL FOR NEXT