Kareena And Jeh Khan Instagram/ @kareenakapoorkhan
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: करीनाची लेकासाठी खास पोस्ट, ' माझ्या लेकाला मला सोडून...' म्हणत केले फोटो शेअर

काल जेहचा दुसरा वाढदिवस दणक्यात साजरा झाला, पण या सर्वात करीनाने केलेल्या एका पोस्टची सर्वाधिक चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या मार्वेल ऑडियो बुकसाठी ती आणि तिचा परिवार ही बराच उत्साही आहे. करीना कपूरचा छोटा लेक जेह नेहमीच पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर हजरच असतो. कारण त्याने काल (२१ फेब्रुवारी) त्याचा दुसरा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

काल जेहसाठी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण काल या सर्वात जास्त करीनाने केलेल्या एका पोस्टची सर्वाधिक चर्चा होत आहे.

करीना कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच करीना आपल्या परिवारासोबतच्या खास पोस्ट शेअर करत असते. यावेळी ही तिने एक खास पोस्ट केली आहे. तिच्या पोस्टने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधले.

नुकतेच शेअर केलेल्या एका फोटोत जेहला कोण तरी घेण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही तो तिच्यापासून दूर जात नाही, तर दुसऱ्या फोटोत करीनाने त्याला पकडले असून तो कोणाकडे तरी रागाने पाहत आहे.

या जेहच्या हटक्या फोटोला तिने कॅप्शन दिले, “माझ्या लेकाला मला सोडून दूर जावेसे वाटत नाही. पण ही परिस्थिती लवकरच बदलेल. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. जेह बाबा…! वाढदिवसाच्या शुभेच्छा मुला. या फोटोंसाठी @khamkhaphotoartist चे खास आभार.” हा तिचा शेअर केलेला फोटो लंडनमधील एका चित्रपटाच्या शूटिंग मधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

SCROLL FOR NEXT