Kareena Kapoor Khan and Jeh Ali Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karina Kapoor Khan: करीनाने घेतली लेकाला लक्झरी कार; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल

नुकतीच करीनाने एक नवी कोरी लक्झरी कार विकत घेतली आहे. त्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी इतकी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि तिच्या परिवारातील सदस्य बऱ्यचदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले (Bollywood Actress) . तिचा लेक तैमूर आणि जेह नेहमी सोशल मीडियावर चर्चेत (Viral Post) असतात (Social Media) . बऱ्याचदा ते पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी धडपडही करतात. तसेच आत्ता पुन्हा एकदा करीना चर्चेत आली आहे. तिच्या लाईफस्टाईलवरून पुन्हा एकदा ती ट्रोल झाली आहे.

तिच्या साध्या कपड्यांचीही किंमत हजारोंच्या घरात असते. नुकतीच करीनाने एक नवी कोरी लक्झरी कार विकत घेतली आहे. तिची किंमत वाचून नक्कीच थक्क व्हाल. त्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी इतकी आहे. तशी तिला तिची लक्झरी खूपच प्रिय आहे हे सर्वांनाच माहित आहे. तिचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. त्यात ती आलिशान मर्सिडीज कारसोबत उभी दिसत आहे. ती कार तिचा धाकटा लेक जेहसाठी घेतल्याची चर्चा रंगत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. इतकी महागडी कार म्हटल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, हसू ओसंडून वाहते. पण तिच्या चेहऱ्यावर तसे काहीच दिसत नसल्याने ट्रोलर्सने तिच्यावर टीकेचे ब्रह्मास्त्र सोडले. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिचा मोठा लेक तैमूरसाठीही तिने नवी आलिशान गाडी घेतली होती. 'सस्ती चीजों का शौक तो हम नहीं रखते...' या वाक्यावरून तिला बऱ्याचदा ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT