Actor Chrisann Pereira released from Sharjah jail Instagram @chrisannpereira
मनोरंजन बातम्या

Chrisann Pereira Arrest : ड्रग्स प्रकरणात अडकलेली अभिनेत्री मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार, काय आहे प्रकरण?

Chrisann Pereira Back To Mumbai : क्रिसन परेराचे कुटुंबीय तिच्याविषयीची अपडेट शेअर करत होते.

सुरज सावंत

Chrisann Pereira In UAE Jail : क्रिसन परेरा काल रात्री शारजाह तुरुंगातून सुटली असून आज ती मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईत आल्यानंतर क्रिसन परेरा प्रथम मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेणार आहेत.

जुन्या भांडणाच्या पूर्ववैमन्यसातून क्रिसन परेराला तिच्या ओळखीच्या व्यक्तीने ड्रग्ज प्रकरणात अडकवले होते. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि तिला निर्दोष सिद्ध केल्यानंतर तिची शारजाह तुरुंगातून सुटका करण्यात आली.

काय आहे क्रिसन परेरा प्रकरण?

अभिनेत्रीला संयुक्त अरब एमिरेट (युनाइटेड अरब एमिरेट) शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. एप्रिलमध्ये तिला ड्रग्जच्या आरोपाखाली एअरपोर्टवरून अटक करण्यात आली होती. शारजाह विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. त्यानंतर 72 तासांनी त्यांना भारतीय दूतावासाने तिच्या अटकेची माहिती दिली, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले होते. (Latest Entertainment News)

दरम्यान क्रिसन परेराचे कुटुंबीय तिच्याविषयीची अपडेट शेअर करत होते. तिचा भाऊ केविनने तिचा सुटकेनंतरचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच तिने दिलेला मेसेज देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

क्रिसनचा भाऊ केविनने तिचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या नियोजनाचे केले कौतुक

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मिनी-बस समोरासमोर धडकल्या; वाहनांचा चक्काचूर, 21 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मध्यरात्री तोडली शेकडो झाडे, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात कधी लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीस म्हणाले यंदाच्या हिवाळी अधिवेशनात...

SCROLL FOR NEXT