Bhumi Pednekar Spotted With Boyfriend Instagram
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar Viral Video: भूमीने बॉयफ्रेंडसोबत कॅमेऱ्याला पाहून ठोकली धूम, व्हिडीओ व्हायरल

Bhumi Pednekar Spotted With Boyfriend: भूमी पेडणेकर प्रसिद्ध व्यावसायिक यश कटारियाला डेट करत असल्याची चर्चा होत असाताना या दोघांनाही पापराझींनी विमातळावर एकत्र स्पॉट केलं.

Chetan Bodke

Bhumi Pednekar Boyfriend Yash Kataria Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये आपल्या भूमिकेमुळे नाही तर, वैयक्तिक आयुष्यामुळे ती सर्वाधिक चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भूमी पेडणेकर प्रसिद्ध व्यावसायिक यश कटारियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकताच या दोघांनाही पापराझिंनी मुंबई विमातळावर एकत्र स्पॉट केलं आहे.

भूमी पेडणेकर आणि व्यावसायिक यश हे दोघेही नुकतेच एकत्र मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्याची व्हिडिओ व्हायरल झाली. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले. हे दोघेही एकत्र विमानतळाबाहेर येताना दिसले.

पण या दोघांनीही माध्यमांच्या कॅमेऱ्यांना पाहताच वेगळे झाले, नंतर पुढे पार्किंग परिसरात दोघेही एकत्र येत एकाच गाडीमधून एकत्र निघून गेले. यापूर्वी भूमी पेडणेकर तिच्या बॉयफ्रेंडसोबत फेब्रुवारी महिन्यात एकत्र स्पॉट झाली होती. सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. त्यावेळी भूमी आणि यशने एकत्र लिप लॉक केलं होतं.

भूमी नेहमीच सोशल मीडियावर कधी तिच्या चित्रपटांमुळे, फॅशनमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपूर्वी भूमी पेडणेकर ‘भीड’ आणि ‘अफवाह’ या चित्रपटामुळे तो चर्चेत होती. आता भूमी ‘द लेडी किलर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्कामोर्तब! ठाकरे बंधूंची अखेर युती; मुंबईसह या ६ महापालिका निवडणुका मनसे-शिवसेना एकत्र लढणार

Schezwan Chakli Recipe : चकलीला द्या चायनिज तडका, १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शेजवान चकली

Maharashtra Live News Update: पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माणाधीन इमारतीला लागली आग

Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

SCROLL FOR NEXT