Ananya Panday Instagram/ @ananyapanday
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey: ‘रुको जरा सब्र करो...’ एकीकडे बहिणीच्या लग्नाची गडबड तर दुसरीकडे अनन्याची सिगरेट ओढण्यासाठी धडपड

अनन्या पांडे साठी ट्रोलिंग काही नवीन नाही. नेहमीच कपड्यांवरुन ट्रोल होणारी अनन्या एका वेगळ्याच कारणावरुन चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Ananya Pandey Trolled: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मंगळवारी चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी कार्यक्रमात दिसली. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. यामध्ये अनन्या तिच्या फॅमिलीसोबत दिसून येत असून कॅमेऱ्यासमोर हटके पोज देत सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यावरून तिला खूप ट्रोल केले जात आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहे. अशातच अनन्याची बहिण अलाना पांडेच्याही लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावेळी अनन्या तिच्या कपड्यावरुन नाही तर तिने केलेल्या एका कृत्यामुळे सर्वत्र ट्रोल होत आहे.

अनन्याचा सोशल मीडियावर सिगारेट फुंकताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अनन्याच्या बहिणीच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अनन्या पांडेचा धूम्रपान करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसत आहे. फोटोमध्ये अनन्याच्या आजूबाजूला पाहुणे दिसत आहेत आणि ती एका कोपऱ्यात धूम्रपान करताना दिसत आहे. यावरुन तिला अनेक युजर्सने ट्रोल केले आहे. बहिणीच्या मेहंदी समारंभात अनन्याने बेबी पिंक कलरचा स्कर्ट आणि एक स्ट्रॅप क्रॉप टॉप घातला होता.

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सध्या अनन्याचे आदित्य रॉय कपूरसोबत नाव जोडले जात आहे. या दोघांच्याही अफेयर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश - रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Government Scheme: प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला १० हजार रूपये, लाडकीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Age: मनोज जरांगे पाटील याचं वय किती?

22 उंदीरमामा, २ मोदक आणि आपले गणपती...; रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांनी साकारला रोबोटिक्स गणेशा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT