Sanjay Dutt: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt: संजय दत्त 65 व्या वर्षी पुन्हा लग्नबंधनात अडकला? तिसऱ्या पत्नीसोबत घेतले सातफेरे; Video व्हायरल

Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. संजय दत्तने तिसऱ्यांदा लग्न केले असल्याचं बोललं जात आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. संजय दत्तने तिसऱ्यांदा लग्न केले असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर संजय दत्तचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

सोशल मीडियावर संजय दत्तने लग्नबंधनात अडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये संजय दत्त तिसरी पत्नी मान्यता दत्तसोबत सात फेरे घेताना दिसतो आहे. होमहवनभोवती हे दोघेही फेरे घालत आहेत. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा तुफान वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने, तुम्ही परत लग्न केले का? असा प्रश्न विचारला आहे.

व्हायरल व्हिडीओ हा संजय दत्तच्या घरातील असल्याचं बोललं जातय. नुकतंच संजय दत्तच्या घराची पूजा झाली. याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. संजय दत्त भगव्या रंगाच्या एथनिक लूक केला आहे. तर मान्यताने व्हाईट सुट परिधान केला आहे. पूजेला संजय दत्तने आणि पत्नी मान्यता दत्तने फेरे घेतले आहेत. याचदरम्याची व्हिडीओ व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुनगंटीवार निवडणूक आयोगावर कडाडले

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT