Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Winner Prize Money: अभिजीत की निक्की, कोण उचलणार ट्रॉफी? विजेत्याला मिळणार तब्बल इतक्या लाखांचे बक्षीस!

Bigg Boss Marathi Season 5:बिग बॉस मराठीच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार आहे ही माहिती समोर आली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवीन टास्क पार पडत असतात. याचदरम्यान बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असते. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात टास्कचा महाबाप येणार आहे. यामध्ये बिग बॉसच्या विजेत्याला स्पर्धकाला नेमकं किती रक्कम मिळणार आहे हे सांगण्यात आलं आहे.

नुकताचं बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात स्पर्धकामध्ये नवीन टास्क होणार आहे. यामध्ये बिग बॉसच्या या सीझनच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार आहे हे सांगितलं आहे. यासाठी सर्व टास्कचा बाप महाचक्रव्युह हा गेम पार करावा लागणार आहे. दरम्यान बिग ब़स म्हणतात, ,"बिग बॉस मराठी'च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे 25 लाख रुपये. ही प्राईज मनी कमावण्यासाठी मी आणलाय या सीझनमधील सर्व टास्कचा बाप 'महाचक्रव्युह'.

बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून २५ लाख रूपये दिले जाणार आहेत. बिग बॉस मराठी सीझन ५ संपायला आता काही दिवसच उरले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच बिग बॉसच्या घरात ८ स्पर्धक आहेत. यामुळे बिग बॉस मराठीचा विजेता आता कोण होणार आहे याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT