मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

Bigg Boss Marathi Grand Finale Suraj Chavan Look: बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान सर्वत्र सूरज चव्हान याच्या हटके लूकच्या चर्चा सुरु आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनच्या ग्रँड फनालेला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या ५व्या सीझनला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रसंती मिळली आहे. बिग बॉसचा ५वा सिझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. यंदाच्या सीझनची होस्टिंग अभिनेता रितेश देशुमख यांनी केली होत.

प्रेक्षकांकडून रितेश भाऊंच्या सुत्रसंचालनाला भरपूर पसंती मिळाली होती. TRPच्या दृष्टीकोणानी यंदाचा सीझन सुपरहिट ठरला आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सूरचा हटके लूक समोर आला आहे.

बिग बॉसच्या घरातील सर्वांचा लाडचा गोलिगत म्हणजेच सुरज चव्हान याने त्यांच्या हटके स्टाईलने आणि प्रामाणिक पणे खेळल्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनामघ्ये स्वत:चे घर केले आहे. अनेक प्रेक्षकांना सुरज चव्हाव याला बिग बॉसच्या ५व्या सीझनचा विजेता झालेलं पाहायचं आहे. सोशल मीडियावर सुरजच्या अनेक चाहत्यांनी तोच बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता होणार असे काही पोस्ट शेअर केले आहेत. तर अनेक अभिनेत्यांनी सुरजला वोट करण्यासाठी अपिल देखील केले आहे.

बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. आज ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. बिग बॉसचा ५वा सीझन १०० दिवसांचा नसून फक्त १०० दिवसांचा होता. बिग बॉसच्या या सीझनमध्ये घरातील सदस्यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT