Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: "मला माझी शेवटची इच्छा विचारा..." बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर असं का म्हणाल्या?

Bigg Boss Marathi New Promo Out: बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन बदल पाहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

Manasvi Choudhary

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन बदल पाहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. बिग बॉसचा आगामी शो भाऊचा धक्क्यावर होणार आहे. नुकताच रिलीज झालेल्या या प्रोमोमध्ये, बिग बॉस होस्ट रितेश देशमुख संपूर्ण आठवड्यात बिग बॉसच्या घरात कोणी कोणी धिंगाणा केला, सुरज दिवसातून किती वेळा झापूक झुपूक करतो, निक्की दिवसातून कितीवेळा लिपस्टिक लावते यावर शाळा घेणार आहे. याच दरम्यान वर्षा उसगावकर म्हणतात मला माझी शेवटची इच्छा विचारा ना..."

संपूर्ण आठवड्यात झालेल्या स्पर्धकांची शाळा आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेणार आहे. दरम्यान रितेश देशमुख प्रत्येक स्पर्धकांवर निशाणा घेत आहे. याच दरम्यान वर्षा उसगावकर "मला माझी शेवटची इच्छा विचारा" असं म्हणत आहेत यामुळे वर्षा उसगावकर यांची शेवटची इच्छा काय असेल? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहणं औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

SCROLL FOR NEXT