Bigg Boss Marathi 4 Latest Upadate Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: मला तो खूप नकली वाटतोय; प्रसाद जवादेवर सर्व स्पर्धकांनी काढली खुन्नस

'माय फ्रेंड, विषय एन्ड'मध्ये स्पर्धकांनी व्यक्त केली त्यांची नाराजी.

Pooja Dange

Bigg Boss Maratrhi 4 Episode Update: 'बिग बॉस मराठी 4' मराठी वाहिनीवरील एक वादग्रस्त पण रंजक रिअॅलिटी शो. दर आठवड्याला या शोमध्ये एक वेगळे वळण येते. हा शो सुरू होईल जवळ जवळ ७० दिवस झाले आहेत. स्पर्धक एकमेकांना पुरते ओळखू लागले आहेत. या शोमध्ये आलेले चॅलेंजर्स म्हणजे आरोह वेलणकर आणि राखी सावंत यांनी इतर स्पर्धकांचा खेळ बदलून टाकला आहे.

शनिवारी पार पडलेल्या चावडीवर शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी नवीन पवित्रा घेतला होता. कालच्या चावडीवर मांजरेकर कोणावरही रागावले नाहीत. उलट त्यांनी स्पर्धकांची माफी मागितली. महेश मांजरेकरांचा हा अवतार पाहून स्पर्धक चकित झाले होते. परंतु महेश मांजरेकरांनी त्यांचा पवित्रा सोडला नाही. मांजरेकरांच्या मवाळ भाषेने सुद्धा काहींना रडू आले तर काहींना वाईट वाटले. (Bigg Boss Marathi)

आज बिग बॉसच्या चावडीवर एक नवीन गेम खेळाला स्पर्धकांना खेळायचा आहे. खेळाचा नावचं खूप भन्नाट आहे. माय फ्रेंड, विषय एन्ड असे या खेळाचे नाव आहे. या खेळात स्पर्धक इतर संपर्काच्या नावाच्या पाट्या फोडत आहे. या खेळात अक्षय केळकर, स्नेहलता वसईकर आणि अमृता धोंगडे यांनी प्रसादच्या नावाच्या पाट्या फोडल्या आहेत. (Celebrity)

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर यायच्या चावडीच्या नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात स्पर्धकांचा प्रसादविषयीचा राग दिसून येत आहे. परंतु या व्हिडिओमध्ये अमृता देशमुख कोणाच्या नावाची पाटी फोडते हे समजत नाही.

'बिग बॉस मराठी ४च्या घरात आज कोण बाहेर जाणार याची हे आपल्याला लवकरच कळणार कळेल. या आठवड्यात आरोह वेलणकर, अपूर्व नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवादे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT