Bigg Boss 16 Episode Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये मोठा खुलासा, अब्दू रोजिकने सांगितले टीना दत्ताच्या जोडीदाराचं नाव

अब्दू रोजिक, त्याची मैत्रिण टीना दत्ता हिला एका परफेक्ट व्यक्तीविषयी सल्ले देताना दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16 Update: हिंदी 'बिग बॉस 16'ची बरीच चर्च होत आहे. 'बिग बॉस'च्या घरात वाद तर होताच पण प्रेम फुलताना सुद्धा आपण पहिले आहे. 'बिग बॉस'च्या घरामध्ये मैत्रीची नाती देखील तितकीच घट्ट होताना पाहायला मिळत आहेत. आता हे मित्र-मैत्रिणी एकमेकांसाठी परफेक्ट जोडीदार शोधात आहेत.

'बिग बॉस 16' चा सर्वात गोड स्पर्धक अब्दू रोजिक, त्याची मैत्रिण टीना दत्ता हिला एका परफेक्ट व्यक्तीविषयी सल्ले देताना दिसणार आहे. ज्याला टीना डेट करू शकेल. टीना, अब्दू आणि शालिन बोलत असताना, अब्दू टीनाला चिडवतो की तिने तिच्या भावाला डेट करावे. टीना त्याचे नाव जाणून घेण्यास उत्सुक असते. तर अब्दू अखेर तिला त्याच्या भावाचे नाव सांगतो. शालिन रोजिक असे त्याच्या भावाचे नाव आहे. ज्याला टीनाने डेट करावे अशी अब्दुची इच्छा आहे. (Bigg Boss)

गौतम सिंग विज आणि सौंदर्या शर्मा यांची लव्ह केमिस्ट्री सध्या चर्चेत आहे. काही चाहते आणि 'बिग बॉस'चे जुने स्पर्धकही त्यांच्या प्रेमाला 'फेक' म्हणत आहेत.

अब्दू आणि शिव ठाकरे यांनी एक अॅक्ट करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढला आहे. अब्दू शिवाच्या मांडीवर बसला आहे आणि सौंदर्याप्रमाणे वागत आहे. दोघेही एकमेकांना 'बेबी' म्हणत आहेत. (Actor)

अब्दू गौतम आणि सौंदर्याकडे बघून हसत आहे. तसेच तो शिवाला त्यांचा रोमान्स पाहण्यास देखील सांगतो. नंतर अब्दू आणि शिवा कॉमेडी स्टाईलमध्ये त्यांची नक्कल करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT