Article 370 Movie Teaser Release Saam Digital
मनोरंजन बातम्या

Article 370 Movie Teaser Release: 'Article 370' चा टीझर उद्या होणार प्रदर्शित, २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Article 370 Movie Teaser Release Date: यामी गौतम, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांचा चित्रपट २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक दमदार राजकीय चित्रपट Article 370 सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत.

Sandeep Gawade

Article 370 Movie Teaser Release

यामी गौतम, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांचा चित्रपट २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक दमदार राजकीय चित्रपट Article 370 सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामी गौतम अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.आदित्य सुहास जांभळे यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Artical 370 हे कलम 370 निष्क्रिय करण्याच्या आणि तेथून दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्याच्या काश्मीरच्या संकल्पावर आधारित एक अॅक्शन आणि कृतीशील राजकीय नाट्य आहे. चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करून, निर्मात्यांनी एक रोमहर्षक पोस्टर जारी केलं आहे. ज्यामध्ये यामी गौतम गुप्तचर एजंटच्या भूमिकेत आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये अॅक्शन आणि राजकारण याआधी कधीही न पाहिलेला पाहायला मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिओ स्टुडिओ आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइकच्या निर्मात्यांकडून, आर्टिकल 370 हा एक कठोर अ‍ॅक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे. ज्यात अभिनेत्री यामी गौतम आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांचं दिग्दर्शित आहे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर निर्मित, चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT