Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : अरबाज Elimination, आता कोण होणार नवा कॅप्टन? निक्कीचा नवा गेम प्लान काय?

Arbaz Patel Elimination : 'बिग बॉस मराठी' च्या घरातून अरबाज पटेलची एक्झिट झाली आहे. आता घराचा नवा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi ) घरात सध्या प्रत्येक एपिसोडला नवा धक्का मिळत आहे. संग्रामच्या घराबाहेर गेल्यानंतर अनेकांना असे वाटले होती की, या आठवड्यात कोणतही एलिमिनेशन होणार नाही. पण कालच आठवड्याच एलिमिनेशन करण्यात आले. काल बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेलने एक्झिट झाली आहे. अरबाजच्या जाण्याने निक्की खूप भावुक झाली आहे. जनतेने खूप कमी मतं देऊन अरबाजला घराबाहेर काढलं आहे.

बिग बॉसच्या घरात 'शिकाऱ्याची बंदूक' या कार्यात निक्की, जान्हवी, अरबाज (Arbaz Patel) , वर्षा ताई आणि सूरज हे ,सदस्य नॉमिनेट झाले होते. अरबाजच्या जाण्यामुळे निक्कीला (Nikki Tamboli) मोठा धक्का मिळाला आहे. निक्की ढसाढसा रडू लागते.

'बिग बॉस मराठी' च्या घरात पहिल्यांदाच कॅप्टन झालेला सदस्याला घर सोडून जावे लागले आहे. अरबाज या आठवड्याचा कॅप्टन झाला होता. आता घराचा नवा कॅप्टन कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. तसेच अरबाज बाहेर गेल्यावर निक्कीच काय होणार? तिचा नवा गेम प्लान काय असणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अरबाजने पहिली पोस्ट केली आहे, यात त्यांनी निक्कीसोबतचे भावनिक झालेले फोटो शेअर केले आहे. अरबाजच्या जाण्याने निक्की कशी हादरली आहे. हे या फोटोंमधून समजत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये 'हार्टब्रेक'चा इमोजी टाकला आहे. यावर अनेक कमेंट्स येत आहे. बहुतेक प्रेक्षक अरबाजच्या घराबाहेच जाण्यामुळे खूश झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT