Amruta Khanvilkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: सुशीला - सुजीत मध्ये अमृता? अभिनेत्रीच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण!

Amruta Khanvilkar New Movie: फॅशन असो वा अभिनय अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते. अमृता पुन्हा एकदा व्हेलेंटाईन डे निमित्ताने प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देणार आहे.

Shruti Vilas Kadam

Amruta Khanvilkar: फॅशन असो वा अभिनय नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री अमृता खानविलकर हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक खास सरप्राईज दिलं ! व्हेलेंटाईन दिवसाचं हे खास गिफ्ट तिने तिच्या प्रेक्षकांना दिलं अस म्हणायला हरकत नाही. 2025 वर्षात अमृता अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटाचा भाग होण्याचा चर्चा आहे. तरी आता अमृता बहुचर्चित "सुशीला- सुजीत " काय करणार ? याचं उत्तर अजून कोड्यात आहे.

अमृताच्या हल्लीचं केलेल्या पोस्ट ने सगळ्या चाहत्या लक्ष वेधून घेतलं आहे. पण, "सुशीला- सुजीत" या चित्रपटात अमृता कोणती भूमिका साकारणार ? अमृता नक्की सुशीला - सुजीत मध्ये काय करतेय? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

अमृताने सोशल मीडिया वर पोस्ट शेयर केली असून तिने या पोस्टला एक सस्पेन्स कॅप्शन देखील दिलं आहे " स्वप्नील आहे सुजीत, सोनाली आहे सुशीला आता मधेच अमृता ? " ही नेमकी कोणाच्या वशिला लागून चित्रपटात आली ? आता हे प्रकरण नक्की काय हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे !

अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतीच ती ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील ‘वंदन हो’ या गाण्यात दिसली. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘गोलमाल’ या चित्रपटातून तिनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

SCROLL FOR NEXT