Shruti Kadam
सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून शिवाली परब घराघरात पोहोचली आहे.
शिवाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये उत्तम रित्या विविध पात्र साकारत असते.
तिचे शिवाली हे खरयं या स्किटचा खास चाहते वर्ग आहे.
शिवालीचा नुकताच मंगला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शिवालीने पाणीपुरी, चंद्रमुखी सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिवाली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
शिवालीने एका मुलाखतीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सावत्या तिचा क्रश असल्याचे सांगितले होते.
शिवालीला सावत्या म्हणजेच रोहित माने कॉलेजमध्ये असल्यापासून आवडायचा मी त्याच नाटक ८ ते ९ वेळा पाहिलं होत.