Shruti Kadam
स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना अलीकडेच त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या अपमानास्पद टिप्पणीमुळे वादात अडकला आहे.
शो दरम्यान रणवीरने पालकांशी संबंधित अपमानास्पद प्रश्न विचारले होते.
गेल्या काही दिवसांपासून, समय रैना अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत होता.
समय रैनाबद्दल बोलायचे झाले तर, या स्टँड अप कॉमेडियनचा चाहता वर्ग खूप मोठा आहेत.
समय रैनाला इंस्टाग्रामवर ६० लाख लोक फॉलो करतात.
तो त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमधून खूप पैसे कमवतो.
'समय'च्या प्रत्येक भागातून ब्रँड प्रमोशनमधून ३०-५० लाख रुपये कमावत असल्याचा अंदाज आहे.
समयला प्रत्येक व्हिडिओमधून ३०-५० लाख रुपयांपर्यंत जाहिरात मिळतात.