Shruti Kadam
शिवाली परबची बहीण 'स्नेहा परब'चं घायाळ करणारं सौंदर्य
स्नेहाही शिवालीसारखीच दिसायला खूप सुंदर आहे.
स्नेहा आणि शिवाली या दोघी बहिणींचा बाँड खूप खास आहे.
स्नेहा सोशल मिडीया मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
शिवाली प्रमाणे स्नेहाचेही सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत.
स्नेहा सोशल मिडीयावर सतत नवनविन फोटो शेअर करत असते.
स्नेहा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असल्याचे तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसून येते.
स्नेहाला प्रवास करायला आवडतो. ती वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.