Shivali Parab: शिवाली हे खरं आहे.... कल्याणच्या चुलबुलीचे मानधन तुम्हाला माहिती आहे का?

Shruti Kadam

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून शिवालीने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

मंगला

शिवालीचा नुकताच मंगला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

मराठी चित्रपट

शिवालीने पाणीपुरी, चंद्रमुखी सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

सोशल मिडीया

शिवाली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

फोटोशूट

शिवालीने नुकतेच साडीत खास फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

डिझायनर साडी

या फोटोशूटसाठी शिवालीने राखाडी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

कॅप्शन

‘मिट जाये गुनाहों का तसव्वुर ही जहां से, अगर हो जाये यकीन के खुदा देख रहा है।’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोशूटला दिले आहे.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

मानधन

शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका भागासाठी ३५ ते ३७ हजार रुपये मानधन घेते. विशेष म्हणजे शिवालीने १० मे २०२४ मध्ये स्वतःचे घर घेतले आहे.

Shivali Parab | Shivali Parab Instagram

सायली संजीवचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev Instagram
येथे क्लिक करा