Shruti Kadam
सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
सायली संजीवने झिम्मा, बस्ता, पैठणी या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं
सायली संजीव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते
सायली संजीव मराठीची आघाडीची नायिका आहे
सायली संजीव तिचं पूर्ण नाव न लावता फक्त तिच्या बाबांचं नाव लावते
सायली संजीवच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले, वडिलांवरील प्रेमासाठी सायलीने खास टॅटूही काढला आहे
आपले नाव शॉर्ट असावे म्हणून सायली संजीवने तिच्या बाबांचे नाव पुढे जोडले आहे
पण मुळात सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदोस्कर असे आहे.