Alia Bhatt Spotted With Daughter Raha Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt With Raha: कोणासारखी दिसते राहा कपूर? आलिया आणि रणबीरची लाडकी लेक कॅमेऱ्यात कैद

Alia Bhatt Video: आलिया आणि राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Alia Bhatt Spotted With Daughter:

आलिया भट बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच आलिया तिची मुलगी राहासोबत स्पॉट झाली आहे. आलिया आणि राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर मुलगी 'राहा'मुळे नेहमीच चर्चेत असतात. राहाची एक झलक पाहण्यासाठी आलिया - रणबीरचे फॅन्स देखील खूप आतुर आहेत. दरम्यान आलिया भट आणि राहा कपूर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आलिया भट आणि राहा कपूर यांच्या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. विरल भयानी या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया मुलगी राहासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ खूप लांबून आणि लपून शूट करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये आलियाने राहाला उचलून घेतले आहे. आलिया, राहाला घेऊन बाहेर जात असल्याचे व्हिडीओ दिसत आहे. आलिया-रणबीरने सांगितल्याप्रमाणे राहा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. असे असले तरी राजा थोडीशी झलक तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

व्हिडीओमध्ये राहा फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या केसांच्या दोन पोनी बांधल्या आहेत. तसेच आलियाने आणि राहा मॅचिंग रंगाचे कपडे घातले आहेत.

आलिया आणि राहाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. 'क्युट पोनीटेल्स', 'मीडिया इतकी घाबरते की चेहरा ब्लर केला आहे', 'किती क्युट आहे' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT