Alia Bhatt Transforms Herself Post - Pregnancy For Romantic Song In Rocky Or Rani Ki Prem Kahani Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Post-Pregnancy Transformation : आलिया भट्टला ओळखूच शकणार नाही असा अफलातून बदल; पोस्ट प्रेग्नन्सीनंतर कसं झालं शक्य?

Pooja Dange

Alia Bhatt Shares Her Post-Pregnancy Experience : रॉकी ओर रानी की प्रेम कहानी चित्रपटामुळे आलिया भट आणि रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील 'तुम क्या मिले' गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. हे गाणे काश्मिरमध्ये शूट करण्यात आले आहे.

आलियाने नुकताच एक व्लॉग पोस्ट केला आहे. मुलगी राहाच्या जन्मानंतर आलिया भटने ट्रान्सफॉर्मेशन करून पुन्हा कामला सुरुवात केली. तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकित झाले आहेत. बाळंतपणानंतर काही दिवसांनी तिने हे गाणे शूट केले आहे. (Latest Entertainment News)

आलियाने तिच्या व्लॉगमध्ये म्हटले आहे की, 'प्रसूतीनंतर सहा आठवडे वर्कआऊट करायचा नसतो. त्यामुळे मी हळूहळू सुरुवात केली. आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा होता आणि वेळ कमी होता.

आलिया आणि तिच्या ट्रेनरकडे गाणे शूट करण्याआधी फक्त दोन आठवडे होते. त्यांनी प्रसूतीनंतर हळूहळू वर्कआऊट करण्यास सुरुवात केली होती. असे आलियाने तिच्या सांगितले आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर आलिया तिच्या रानी ओर रॉकी की प्रेम कहानीमधील बॉडीमध्ये पुन्हा यायचे होते. डायट आणि वर्कआऊट करून आलियाने तिचे फिटनेसचे लक्ष गाठले.

आलियाने तिच्या या शूट दरम्यानच्या अनेक गोष्टी आणि अनुभव व्लॉगमध्ये शेअर केला आहे.

रॉकी ओर रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमीदेखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. बंगाली आणि पंजाबी कुटुंबातील मुलाच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध यावर हा चित्रपट आधारित आहे.

चित्रपटातील 'व्हॉट झुमका' हे गाणं नुकताच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाला प्रीतम यांनी सांगीत दिल आहे. हा चित्र[आत २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT