Ajay devgan  hotstar
मनोरंजन बातम्या

Coffee with karan johar: ..म्हणून मी पार्टीला जात नाही; अजय देवगणकडून बॉलिवूडची पोलखोल

Ajay devgan: अजय देवगणने करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण ८ च्या कार्यक्रमात हजेरी लावली. या शोमध्ये अजय देवगणने स्वत:बद्दल अनेक खुलासे केले. अजय बॉलिवूड कलाकारांच्या पार्ट्यांमध्ये का दिसत नाही? या प्रश्नाचं त्याने धक्कादायक उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

Ajay devgan In coffee with karan johar :

अजय देवगण बॉलिवूड कलाकाराच्या कार्यक्रमात कधीच जात नाही. इतकेच नाही तर अजय देवगण विमानतळावर पापाराझींसाठी पोज देताना दिसत नाही. यामागे काय कारण आहे, याचे उत्तर अजय देवगणने कॉफी विथ करणच्या कार्यक्रमात दिले. करण जोहरचा चॉट शो कॉफी विथ करण ८ च्या कार्यक्रमात अजय देवगणने हजेरी लावली. याशोमध्ये त्याने स्वत:बद्दल अनेक खुलासे केले. (Latest News)

शोचा होस्ट करण जोहरने शोच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये अजय देवगणला अनेक मनोरंजक प्रश्न विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना अजयने अनेक धक्कादायक खुलासे केले. करण जोहरच्या या शोमधील रॅपिड राऊंडमध्ये अधिक धक्कादायक, गंमतीशीर, तसेच चटकेदार उत्तर दिले तर सेलिब्रिटींना गिफ्ट दिलं जातं. त्यामुळे आलेल्या पाहुण्या कलाकरांकडून अशीच उत्तरे येणं अपेक्षित असतं. अजय देवगणनेही अशीच गंमतीशीर आणि धक्कादायक उत्तरे दिली आहेत.

अजय देवगण बॉलिवूड कलाकारांच्या पार्ट्यांमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न करणने केला. त्यावर अजयने गंमतीशीर उत्तर दिलं. मला कोणी पार्टीला आमंत्रित करत नाही, यामुळे मी कोणत्याच पार्टीत दिसत नाही. त्यानंतर करणने त्याला पापाराझींविषयी प्रश्न केला. पापाराझींनी तुला स्पॉट का केले नाही? या अजयने आश्चर्यकारक उत्तर दिलं.

तो बॉलीवूड फिल्म पार्ट्यांमध्ये का दिसत नाही? यावर अजय देवगणने मजेशीरपणे उत्तर दिले की, 'मला कोणीही पार्टीला आमंत्रित करत नाही.' यानंतर करण जोहरने अभिनेत्याला विचारले की पापाराझींनी त्याला विमानतळावर का पाहिले नाही? चित्रपट निर्मात्याच्या या प्रश्नावर अजय देवगणने आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. अजय म्हणाला की, 'मी पापाराझींना कधीच बोलवत नाही यामुळे मी त्यांना दिसलो नाही असं अजय म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT