Shruti Narayanan Viral Video  Saam tv
मनोरंजन बातम्या

Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

Shruti Narayanan Viral Video : प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाला आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोशल मीडिया जितका फायदेशीर आहे, तितकाच नुकसानदायक देखील आहे. अनेकदा चुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रायव्हेट व्हिडिओने इंटनेटनवर खळबळ उडाली आहे.

श्रृती नारायण तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रृतीला 'सिरागदिक्का आसाई या टीव्ही शोमुळे घराघरात ओळख मिळाली. तामिळनाडूतील हीच प्रसिद्ध अभिनेत्री श्रृती नारायण तिच्या प्रायव्हेट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. एका प्रायव्हेट ऑडिशनदरम्यान श्रृतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं बोललं जात आहे, मात्र त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.

व्हिडिओ व्हायरल कसा झाला?

अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा व्हिडिओ सर्वातआधी Reddit वर शेअर करण्यात आला. त्यानंतर एक्स, इन्स्ट्राग्राम, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यावर हजारो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या समर्थनात पोस्ट लिहिल्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर अनेकांकडून कास्टिंग काऊचशी प्रकरण जोडलं जात आहे.

दरम्यान, त्रिशा कृष्णन आणि अमला पॉल यांच्यासोबत देखील घटना घडली होती. मात्र, काही दिवसानंतर त्यांचा व्हिडिओ खोटा ठरला. त्यामुळे श्रृतीच्या व्हिडिओची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे बोललं जात आहे. श्रृतीच्या प्रायव्हेट व्हिडिओ लीक प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. श्रृतीचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT