Hruta Durgule share her new photo Instagram @hruta12
मनोरंजन बातम्या

Hruta Durgule: जस्ट लव्ह!! महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेच्या पोस्टनं गुलाबी थंडीतही वाढलीय गर्मी...

छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री हृता दुर्गुळे मोठ्या पडद्यावर झळकतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hruta Durgule News: अवघ्या महाराष्ट्रातील तरुणाईची क्रश असलेली पालवी अर्थात हृता दुर्गुळेनं गुलाबी थंडीत मोहरून टाकणारी सोशल पोस्ट केली आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून तिनं फोटो शेअर केले आहेत. त्यात तिनं 'जस्ट लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. आता हृता ही नेमकी कुणाच्या प्रेमात पडलीय, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री हृता दुर्गुळे मोठ्या पडद्यावर झळकतेय. फुलपाखरू आणि मन उडू उडू झालं...या दोन मालिकांमधून घराघरात पोहोचलेली हृता सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तर हृताचे अडीच मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने केलेली प्रत्येक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असते. नुकतेच हृताने तिचे काही फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत. (Actress)

इन्स्टावर शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत हृतानं स्वेटर घातला आहे. फोटोसोबत तिनं लिहिलेल्या कॅप्शनमुळं गुलाबी थंडीतही तिच्या फॅन्सना हुडहुडी भरली आहे. तिनं जस्ट लव्ह असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. ब्युटीफुल....सुंदर...लव्ह इमोजीचा वर्षाव कमेंटमधून होत आहे.

हृताचा नुकताच 'टाइम पास 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनन्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. 'टाइम पास 3'मधील तिची बिंदास्त भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. हृता लवकरच वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हृता नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली होती. कन्नी या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून हृताला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

Nashik Tourism: मालेगावपासून 80 किमी दूर आहे 'हे' शांत आणि थंड ठिकाण; नक्की भेट द्या

Apollo Tyres टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर, ड्रीम ११ पेक्षा जास्त पैसे देऊन केला करार

Milk Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; दूध, तूप, लोणी झालं स्वस्त; जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT