Shreyas Talpade Health Update News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade Health Update : श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट, एक-दोन दिवसांत...

Shreyas Talpade News : मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Saam TV News

Shreyas Talpade Health Update News :

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade Latest Update) याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अँजिओप्लास्टी झाली आहे. तो ठणठणीत बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तत्पूर्वी त्याच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्ती तळपदेने माहिती दिली होती. आता डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

'ई टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, गुरुवारी १४ डिसेंबरला श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अँजिओप्लास्टी झाली होती. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्रेयस तळपदेला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार आहे. प्रकृती सुधारत आहे.

श्रेयस तळपदे 'वेलकम टू जंगल'चे शूटिंग संपल्यानंतर घरी आला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने पोस्ट करून श्रेयसच्या प्रकृतीबाबत (Shreyas Talpade Health News Update) माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT