Comedy Actor RS Shivaji Twitter
मनोरंजन बातम्या

Actor RS Shivaji Dies: प्रसिद्ध कॉमेडियन RS Shivaji यांचे निधन; कालच चित्रपट झाला होता प्रदर्शित

RS Shivaji Death: विनोदी अभिनेते आरएस शिवाजी यांचे आज सकाळी चेन्नई येथे निधन झाले आहे.

Pooja Dange

Comedy Actor RS Shivaji Passed Aways:

अभिनेते आरएस शिवाजी यांचे निधन चेन्नई येथे निधन झाले आहे. आरएस शिवाजी तामिळ चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

आरएस शिवाजी २०२२ साली आलेल्या विक्रम चित्रपटामध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांचा लकी मॅन हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

ट्रेंड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत ही दुःखद बातमी शेअर केली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'लोकप्रिय तामिळ पात्र, विनोदी अभिनेते आरएस शिवाजी यांचे आज सकाळी चेन्नई येथे निधन झाले आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या लकी मॅनमध्ये त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.' (Latest Entertainment News)

आरएस शिवाजी कमल हसनसह केलेल्या विनोदी भूमिकेसाठी ओळखले जातात. आरएस शिवाजी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संथान भारती यांचे भाऊ आहेत.

आरएस शिवाजी यांनी असिस्टंट डायरेक्टर, साउंड इंजिनिअर आणि लाईन प्रोड्युसर म्हणून अनेक देखील काम केले आहे. आरएस शिवाजी, हरीश कल्याण यांच्या 'Dharala Prabhu', सुरिया स्टारर 'सुरराई पोटरू', साई पल्लवी स्टारर 'गार्गी' चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT