Anil Kapoor Instagram Instagram @anilskapoor
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Instagram: अनिल कपूरने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट केल्या डिलीट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Anil Kapoor News: अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. नेमके अनिल कपूरच्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट कशा डिलीट झाल्या ? सध्या याची चर्चा होतेय.

Chetan Bodke

Anil Kapoor Instagram

बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या दिलखुलास चर्चेत राहणारे अनिल कपूर सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. नेमके अनिल कपूरच्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट कशा डिलीट झाल्या ? अद्याप ही माहिती गुलदस्त्यात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनिल कपूर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. रिल लाईफसह रियल लाईफमधल्या सर्वच अपडेट अनिल कपूर इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा होत आहे. दरम्यान, अचानक अभिनेत्याने इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. त्यासोबतच प्रोफाईल फोटो आणि बायो सुद्धा त्याने डिलीट केला आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर अनिल कपूरचे ५.८ मिलियन फॉलोवर्स आहेत. नेमक्या ह्या पोस्ट कशा डिलीट झाल्या, अद्याप हे गुलदस्त्यात आहे.

Anil Kapoor Instagram

सध्या सोशल मीडियावर त्यांचीही प्रमोशनल स्ट्रॅटेजी असल्याचं मत आहे. तर अनेकांच्या मते त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला असण्याची शक्यता आहे. एकंदरितच अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘थँक्स फॉर कमिंग’ या चित्रपटामध्ये अनिल कपूर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ‘ॲनिमल’ चित्रपटामध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

SCROLL FOR NEXT