Ankita Lokhande Pregnant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे लवकरच देणार गुड न्यूज? अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अभिषेक कुमार म्हणाला, 'हा शोचा एक...'

Ankita Lokhande Pregnant: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच अंकिताने लाफ्टर शेफ्स सीझन २ मध्ये ती प्रेग्नेट असल्याचे सांगून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Shruti Vilas Kadam

Ankita Lokhande Pregnant: प्रसिद्ध टीव्ही कपल अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी गेल्या वर्षी खुलासा केला होता की त्यांच्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनाची तयारी करत आहे. विशेषतः अभिनेत्रीच्या सासूची मुलाची इच्छा होती. आता असे दिसते की अंकिताच्या सासूची इच्छा पूर्ण होणार आहे. अलिकडेच अंकिताने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली.

झालं की लाफ्टर शेफ्स सीझन २मधील एका भागात कृष्णा अभिषेक अंकिताचे सामान घेऊन पळू लागतो आणि त्याच्या मागे धावणारी अंकिता क्षणभर थांबते आणि म्हणते की ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. आता अंकिता खरोखर प्रेग्नेंट आहे की ती फक्त मस्करी करत होती हे शो टेलीकास्ट झाल्यानंतरच कळेल.

दरम्यान, अभिषेक कुमार अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितना एका मुलाखतीत म्हणाला, 'नाही, नाही, मला माहित नाही. मला वाटते की हा शोचा एक भाग आहे. मला बाकीचे माहित नाही, हा त्यांचा इंटर्नल प्रश्न आहे. मी अंकिताजींना विचारणार नाही की तुम्ही खरंच प्रेग्नेंट आहात का? जर ती खरंच प्रेग्नेंट असेल तर खूपच छान.'

अभिषेक कुमार पुढे म्हणाले की अंकिता लोखंडे बऱ्याच काळापासून बाळाचा विचार करत होती. ती खूप दिवसांपासून प्लॅन करत होती. जर ती प्रेग्नेंट असेल तर ही खूप गोड गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तिच्याशी याबद्दल बोलतो तेव्हा ती भावनिक होते. खरंच अंकिता प्रेग्नेंट असेल तर मी काका होईल. पण जर असे झाले तर सर्वांना आनंद होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT