Salman-Aishwarya At NMACC Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman-Aishwarya Rai's Love Story: ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात 16 वर्षांनंतर दुरावा? सलमानसोबतचे फोटोंमुळे चर्चांना उधाण

Salman-Aishwarya Viral Video: सलमान आणि ऐश्वर्याचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Pooja Dange

Abhishek Bachchan-Aishwarya Rai Divorce: सलमान खान आणि ऐश्वर्या रे बच्चन यांचा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उदघाटन सोहळ्यातील विडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. हे च्यारलं फोटो आणि व्हिडिओ पाहून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या बिनसलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाला देखील ऐश्वर्या लेक आराध्यासोबत दिसली. या दोघींसोबत अभिषेक कुठेच दिसला नाही.

सलमान आणि ऐश्वर्या यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि फोटो एडिटेड आहेत. म्हणजे या फोटोंमध्ये बदल करण्यात आले आहेत. या फोटोंवरून होत असलेल्या चर्चांना अभिषेकने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप आणि विवेक ओबेरॉय धमकी प्रकरण हे देखील सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातीळ दुराव्याचे मोठे कारण आहे. सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांसमोर येत नाही हे सर्वांना माहित आहे. पण असे जर झाले तर ते एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नसेल.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उदघाटन सोहळ्याला जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सगळेच अगदी ग्लॅमरस रूपात या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या देखील या सोहळ्याला हजार होते.

या सोहळ्यातील या दोघांचे फोटो नई व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये आराध्य, सलमान आणि ऐश्वर्या एकत्र दिसत आहेत. तर व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या, सलमानचा कोट व्यवस्थित करताना दिसत आहे.

सलमान आणि ऐश्वर्याचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो एडिटेड आहेत. आणि दोघेही कधी एकत्र येणार नाहीत हे त्यांच्या चाहत्यांसह प्रेक्षकांना देखील माहीत आहे. असे असले तरी हे फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

https://www.google.com/search?q=salma+khan+viral+video+with+aishwarya&rlz=1C1RXQR_enIN1031IN1031&oq=salma+khan+viral+video+with+aishwarya&aqs=chrome..69i57j33i10i160.8007j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8#fpstate=ive&vld=cid:6414b36f,vid:WOwtwBWdnvQ

दरम्यान या सर्वावर अभिषेक बच्चनने पूर्णविराम लावला आहे. एका नेटकाऱ्याने आराध्य आणि ऐश्वर्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'माझी आवडती लोकं'. तर अभिषेक बच्चनने त्या पोस्टला रिप्लाय करत लिहिले आहे, 'माझी सुद्दा (आवडती लोकं)'. तसेच अभिषेकाने हार्ट ईमोजी शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT