Aishwarya- Abhishek Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya- Abhishek: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाची चर्चा, तर प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं नाव, अभिषेक बच्चनला नेटकऱ्यांनी घेरलं

Abhishek Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवंसापासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चां सुरू आहेत. अशातच आता अभिनेता अभिषेक बच्चनबाबत नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता अभिषेक बच्चन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहे. सोशल मीडियावर ही जोडी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. हल्लीच या जोडीचं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे घटस्फोट झालं की काय. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नसला तरी गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसले नाहीत. अशातच अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमृत कौर एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर निमृत आणि अभिषेक या दोघांनीही नात्याबाबत अधिकृतपणे मत मांडलेले नाही.

अभिषेक बच्चनसोबत रिलनेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांमुळे अभिनेत्री निमृत कौर देखील ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर निमृतचा कार्यक्रमादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरल्या आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत. , 'ही आता निमृत बच्चन होण्याची आशा करते आहे.' तर आणखी एकाने ऐश्वर्याची सवत असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT