youth passed away in a road accident at pathari pokharni highway saam tv
क्राईम

Pathari Pokharni Highway Accident News : पाथरी पोखर्णी महामार्गावर ट्रॅक्टरची कठड्याला धडक, चालकाचा मृत्यू

यावेळी युवकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हळहळत हाेते. या अपघातात ट्रॅक्टरचे माेठे नुकसान झाले आहे. तसेच कठडा तुटल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

राजेश काटकर

Parbhani :

पाथरी पोखर्णी महामार्गावर (Pathari Pokharni Highway) रेणापूर शिवारानजीक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली आल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची माेठी गर्दी झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : पाथरी पोखर्णी महामार्गावरील रेणापूर शिवारानजीक ट्रॅक्टर एका कठड्यावर आदळला. यामुळे ट्रॅक्टर चालक रस्त्यावर पडला. ताे ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली सापडला.

या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त ठिकाणी माेठी गर्दी जमली. यावेळी युवकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हळहळत हाेते. या अपघातात ट्रॅक्टरचे माेठे नुकसान झाले आहे. तसेच कठडा तुटल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT