woman dies after bus hits her near kolhapur Saam Digital
क्राईम

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Kolhapur Accident News : काहींनी घटना पाहताच बसच्या दिशेने धाव घेतली. ताेपर्यंत उशिर झाला हाेता. तरी देखील संबंधित महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिकांनी रुग्णवाहिका मागवली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील परिते येथे एका खासगी बसने महिलेला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत अंजली रंगराव पाटील (वय 70) यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात स्थानिक नागरिकांची एकच गर्दी उसळली. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी हैदराबाद येथून गोवा येथे निघालेली खासगी बस परिते पर्यंत आली. या ठिकाणी बसने एका महिलेस चिरडले. यामुळे घटनास्थळावर एकच खळबळ उडाली.

काहींनी घटना पाहताच बसच्या दिशेने धाव घेतली. ताेपर्यंत उशिर झाला हाेता. तरी देखील संबंधित महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिकांनी रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका येताच पुन्हा बघ्यांची घटनास्थळी गर्दी जमली हाेती. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT