Uttar Pradesh Changur Baba Saam Tv News
क्राईम

Crime News : जिहादी छांगूर बाबा; हिंदू मुलींचं धर्मांतर, छांगूर बाबांकडून हिंदू मुली टार्गेट; बाबाचे कारनामे काय?

Uttar Pradesh Changur Baba : हिंदू मुलींचं धर्मांतर करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका बाबाला अटक करण्यात आलीय. हा बाबा नेमका कोण आहे? धर्मांतरासाठी मुलीचे रेटकार्ड ठरवणाऱ्या या बाबाचे कारनामे काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

बलरामपूर : हा आहे छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन.. गरीबांना पैशाचं प्रलोभन दाखवून जबरदस्तीनं धर्मांतर करणं हे छांगूर बाबाचं काम. यासाठी छांगूरबाबानं एक रेट कार्डच तयार केलं होतं. उत्तर प्रदेशातल्या बलरामपूरमध्ये या छांगूर बाबानं एक कोठी बांधली होती आणि तिथे सर्रासपणे त्याचे अवैध धंदे सुरु होते. हा छांगूर बाबा हिंदू मुली टार्गेट करायचा. केवळ उत्तरप्रदेश नव्हे तर छांगूरचं नेटवर्क मुंबई- पुण्यापर्यंत पसरल्याचं समोर आलं आहे.

छांगूर बाबाकडून हिंदू मुली टार्गेट

वेगवेगळ्या जातीच्या मुलींचे वेगवेगळे रेट

ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रूपये

जातीवरून ठरवायचा धर्मांतरासाठी मुलींचे रेट

छांगूर बाबाला 100 कोटींचं विदेशी फंडिंग

आजमगड, औरेया, सिद्धार्थनगर या जिल्ह्यांमध्ये छांगूरचं नेटवर्क

छांगूरचा 40 ते 50 इस्लामिक देशांमध्ये प्रवास

छांगूर बाबाच्या नेटवर्कमध्ये कथिक पत्रकारांचा सुद्धा समावेश

मुंबईतील नवीन रोहरा आणि त्यांची पत्नी बायको नीतूही छांगूरच्या जाळ्यात अडकले

पुण्यातील 16 कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणातही छांगूरचा समावेश

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं छांगूर बाबाच्या कोठीवर बुलडोजर चालवलाय. सध्या जरी छांगूरबाबा पोलिसांच्या ताब्यात असला तरी देशभरातील त्याची पाळंमुळं उखडून काढणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Research on Pregnancy in Space: अंतराळात गर्भधारणा आणि प्रसूती शक्य आहे का? नव्या संशोधनातून मोठी बाब समोर

Jan Dhan Yojana: तब्बल ५६ कोटी 'जन धन' खात्याची केवायसी होणार, डेलाईनही ठरली, तुमचं अकाऊंट तर नाही ना? वाचा

Pakoda Seller Viral Video: लोकांचे आरोग्य धोक्यात? उकळत्या तेलात टाकल्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रीट फूड विक्रेत्याचं नको ते कृत्य

Maharashtra Live News Update: उत्तराखंड येथे अडकलेले आंबेगाव मधील पर्यटक सुखरुप

Sai Tamhankar : परी म्हणू की अप्सरा; सईच्या सौंदर्यावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT