sinhagad road police arrests one in jadhav nagar vadgaon near pune  Saam Tv
क्राईम

Pune Crime News : खूनाचा संशय, पुण्यातील तडीपार गुंडास जाधवनगर परिसरातून अटक

अधिक तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune :

गुप्तांगावर मारल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वडगाव येथील जाधवनगर परिसरात घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी (sinhagad road police) एकाला ताब्यात घेतले आहे. संदीप राजाराम पाटील असे मृत्युमुखी पडलेल्याचे कामगाराचे नाव असून प्रसाद गोपाळ कारेकर या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कारेकर याची एक टपरी असून, तो चोरून दारू विक्री करीत होता. त्याला यापूर्वी शहरातून तडीपार करण्यात आले होते. संदीप त्याच्याकडे कचरावेचक म्हणून कामास होता.

पैसे चोरल्याच्या आरोपावरून कारेकरने बुधवारी दुपारी संदीपला मारहाण झाली हाेती. या मारहाणीत संदीपच्या गुप्तांगावर लाथ बसली. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास संदीप टपरीच्या जवळच पडला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दारू पिऊन पडल्याचे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : शिवसेना कुणाची कधी ठरणार? सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी, निकालाकडे राज्याचे लक्ष

Maharashtra Live News Update: नंदुरबार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून पहिला उमेदवार जाहीर

Sleep Effects: फक्त ५ ते ६ तास झोप होतेय? आताच सावध व्हा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, वाचा नेमके काय होतात परिणाम

Famous Singer Video : ३० दिवसांत केलं १० किलो वजन कमी; प्रसिद्ध गायिका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळली

WhatsApp : WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं हे मिनिटांत समजेल, वाचा ट्रिक

SCROLL FOR NEXT