क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: अवघ्या बांबूमुळे चोरांचा भंडाफोड, पोलिसांनी ७ दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर टोकी शेतवस्तीतील सशस्त्र दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी श्वान टिपूच्या मदतीने अवघ्या २४ तासांत दरोडेखोरांना अटक केली आहे.

Dhanshri Shintre

छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर टोकी शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना टिपू श्वानाच्या मदतीने 24 तासात अटक करण्यात आली. शेजवळ कुटुंबाच्या घरी बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण केली होती. यात तब्बल ५ लाख ४७ लाखांच्या दागिन्यांसह रोख लंपास केली होती. या दरोड्याचा श्वान टिपूने अवघ्या चोवीस तासात शोध लावला.

वाळूज येथे राहणारा शक्तिमान वसंत काळे, विकी ठकसेन काळे या दोन्ही संशयितांना वाळूज पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली. यापूर्वी या आरोपींवर खून, चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न करणे व गंभीर मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टिपूच्या या कामगिरीमुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोचण्यास मदत झाल्याने सात आरोपींना पकडण्यात यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT